info@lokhitnews24.com

+91 9834-245-768 ,+91 7498-013-725

10 हजार कोटीची उर्जा योजना

-10 हजार 803 कोटी रुपयांची पंचवार्षिक योजना

दुर्गम भागातील एकही गाव अथवा पाडा अंधारात राहू नये- ऊर्जामंत्री नितीन राऊत


मुंबई : ग्राहकांना योग्य दाबाचा व अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी येत्या 5 वर्षात राज्यात विविध ठिकाणी उपकेंद्रे, अतिउच्चदाब वीज वाहिन्यांचे जाळे व इतर विविध कामे करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितिन राऊत यांनी आज महापारेषणला दिले.

मंत्रालय येथे पंचवार्षिक योजनेअंतर्गत महापारेषणने सादर केलेल्या पंचवार्षिक…Read more

ऋतूराजचा प्रवेश रोखला



▪दहा हजार रूपयांअभावी अभियांत्रिकी प्रवेशाला मुकला

पुणे, दि.23-ही व्यथा आहे. ऋतूराज हुमणे या गुणवंत विद्यार्थ्याची. गरीबी किती क्रुर असते. ती कशी थट्टा करते. त्याचे हे  ह्दयद्रावक उदाहरण. ऋतूराज मोबाईलवर बोलत असताना. त्यांचा रडवेला आवाज कानावर पडत होता. तो माहिती देताना त्याचा कंठ दाटून येत होता. त्याची प्रचिती आल्यावर थोडं विषयातंर केलं. तेवढ्यात तो सावरला. अन् पुन्हा आपबिती सांगू लागला. तो बीई…Read more

डिजिटल तंत्रज्ञान सेवा पुरवठ्यातून रोजगार निर्मिती व्हावी-देवेंद


*मिहान येथे डिजिटल डिलिव्हरी सेंटर*
नागपूर, दि.15 :  आजचे युग हे डिजिटल तंत्रज्ञानाचे आहे. डिजिटल हा परवलीचा शब्द झाला आहे. जग ज्या वेगाने पुढे जात आहे त्यात डिजिटल तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका असून डिजिटल तंत्रज्ञान सेवा पुरवठ्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 
           मिहान सेझ मधील टेक महिंद्राच्या डिजिटल तंत्रज्ञानविषयक सेवा पुरविणा-या डिजिटल…Read more