आरोपी कोल्हापूर व मुंबईतील
नागपूर, दि.20 - आर्थिक गुन्हे शाखा पथकने सुमारे 5 कोटी 39 लाख रूपयांची ठकबाजी उघडकीस आणली. या प्रकरणी तिघा जणांना अटक केली. त्यात मंदार कोलते, नागपूर , गोयल उर्फ सुरज डे, कांदिवली, मंगेश पाटेकर उर्फ दिनेश कदम, मुंबई यांचा समावेश आहे.
या तिघांनी दिघोरी येथील अंकुरकुमार अग्रवाल यांना एक्स्ट्रीम नेटवर्क इंडिया या कंपनीत गुंतवणूक केल्यास 15 ते 20…
Read more