info@lokhitnews24.com

+91 9834-245-768 ,+91 7498-013-725

slot gacor slot777 horas88 laris4d slot777 slot gacor toto togel https://bcyogyakarta.beacukai.go.id/slot-gacor/ horas88 https://www.lambusa.opendesa.id/shop/lae138-gacor/ https://journal.bappenas.go.id/locale/game-slot-gacor/ https://rstugurejo.jatengprov.go.id/products/boluibocabo/ https://https://rstugurejo.jatengprov.go.id/products/server-thailand/ https://rstugurejo.jatengprov.go.id/products/server-luar-negeri/ https://jdih.ungis.pa-medan.go.id/ https://ekinerja.bengkayangkab.go.id/libs/

हे डिजीटल यूग. संपर्काचे नवे साधन. कुटुंबाचे कुटुंबाशी. माणसाचे माणसाशी. केव्हाही, कुठूनही. संवाद असला पाहिजे. 24 तास. सुखात. दु:खात. विकासात. त्यासाठी आपल्या सेवेत. लोकहित न्यूज24. हे तुमचे प्रश्न मांडेल. पक्षभेद बाजूला ठेवून. शेतीचे अन् गावाचे. विकासाचे अन् बेकारांचे. समतेचे व न्यायाचे. शहरांप्रमाणे गावांचा विकास व्हावा. पिण्याचे शुध्द पाणी मिळावे. प्रत्येकाच्या हाताला काम. बेरोजगार तरुणांना रोजगार. दर्जेदार शिक्षण.

परवडणाऱ्या आरोग्य सेवा हव्यात. या आघाड्यांवर सामान्य माणसाला लुटले जाते. नोकरशहा लुटतो. सरकारी कार्यालयात चिरीमीरी मागितली जाते. पैशांशिवाय कामं होत नाही. लालफितशाही लुटते. भ्रष्टाचार बोकाळला. त्यावर अंकुश लावावे लागेल. लोकशाहीत सामान्य माणूस सबळ असावा. त्याच्या आवाजाला सरकारी दरबारी वजन असावे. बहूजनांचा आवाज बुलंद व्हावा. यासाठी हा खटाटोप. गोरगरीब, शेतकऱ्यांना न्याय मिळावा. त्यासाठी हातात हात घेऊ. मनुष्य साखळी उभारू.

विकास खेचून नेऊ. शहरापासून गावापर्यंत. सडकेपासून गल्लीपर्यंत. या लढ्यात " लोकहित न्यूज 24 " तुमचा आवाज बनेल. ही हमी. त्यासाठी समाज माध्यम क्षेत्रात पदार्पण. तुमच्या विश्वासाने. तुमच्या पाठिंब्याने. लोकहितासाठी आपल्या सेवेत !