प्रलंबित मागण्या पुर्ण करा, मनपा कर्मचा-यांचे धरणे
नागपूर, दि. ४ : नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे दिले.
आंदेलनानंतर राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉइज असोसिएशनद्वारे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना निवेदनही देण्यात आले. विशेष म्हणजे, कर्मचा-यांद्वारे कामाच्या वेळेत कुठलाही अडथळा निर्माण होऊ न देता दुपारच्या अवकाश कालावधीमध्ये मनपा मुख्यालयातील हिरवळीवर धरणे देण्यात आले. शिष्टमंडळात राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉइज असोसिएशनचे अध्यक्ष…
Read more