प्रवास अनुभव-1
लंडन, दि.१५/७२०२२ ला सकाळी दहा वाजता आम्ही तीन दिवसाकरीता भाड्याने घेतलेले घर सोडले. पुढचा प्रवास रेल्वेने . मॅचेंस्टर स्टेशन गाठले.रेल्वेत बसलो.दोन तास प्रवास करीत आम्ही वेस्ट लंडन रेल्वे स्टेशनवर उतरलो.तिथे ट्रेन बदसली. दुसऱ्या ट्रेनने अर्ध्या तासाचा प्रवास केला. अमरशाम रेल्वे स्टेशनवर उतरलो.रेल्वे स्टेशनवर एका इंग्लिश जोडप्याने आमचे मनापासून स्वागत केले.
त्यांनी स्टेशनवर दोन गाड्या आणल्या होत्या. ब्रिटीश पेहरावात …
Read more