info@lokhitnews24.com

+91 9834-245-768 ,+91 7498-013-725

नव्या रेल्वे लाईनने विदर्भातील ऊर्जा प्रकल्पांना कोळसा पुरविणे स

रस्ते व लोहमार्ग आधुनिक तंत्रज्ञानाने मजबूत करु  : मुख्यमंत्री 

*नव्या रेल्वे लाईनने विदर्भातील ऊर्जा प्रकल्पांना कोळसा पुरविणे सुलभ- नितीन गडकरी*

नागपूर दि. 31 : महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थितीत काही रस्ते-रेल्वे मार्ग नादुरुस्त झाले आहेत. ते दुरुस्त करताना तसेच नवे रस्ते करताना अनेक पिढ्यांसाठी टिकतील अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. यासाठी राज्य व केंद्र सरकार समन्वयातून काम करेल. देशभर उच्च दर्जाच्या…Read more

१५ ऑगस्टपासून उपनगरी रेल्वेतून प्रवासाची मुभा- उद्धव ठाकरे



- कोरोना हरवण्याची जिद्द बाळगा, संयम आणि शिस्तीचे पालन करा 

मुंबई ,दि. 11: ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले .  दुसरा डोस  घेऊन १४ दिवस झाले. त्यांना १५ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली..

 मुख्यमंत्र्यांनी सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना नागरिकांनी संयम बाळगा, गर्दी करू नका,…Read more

भास्करचे समुह संपादक प्रकाश दुबे भारतीय प्रेस परिषदेचे सदस्य न

भास्करचे समुह संपादक प्रकाश  दुबे
भारतीय प्रेस परिषदेचे सदस्य नियुक्त

दिल्ली, दि.8 - केंद्र सरकारने  भारतीय प्रेस परिषदेचे सदस्यपदी दैनिक भास्करचे समुह संपादक प्रकाश दुबे  यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय  देशभरातून  अन्य 21 सदस्यांची नियुक्ती केली .
 त्यामध्ये  सुमन गुप्ता, विनोद जोस, बलदेव गुप्ता, अथााैबा मीतेई, अंशु चक्रवर्ती, जयशंकर गुप्ता, गुरूबीर सिंह, प्रसन्ना मोहंती, आरती त्रिपाठी,जेएस राजपूत , सुधाकर नायर व खा.केशव…Read more

कळमना भागात मेट्रोचा उड्डाण पूल कोसळला


- पुलाच्या कामात  भ्रष्टाचाराचा आरोप
 - ईदच्या सुट्टीमुळे मोठी प्राणहानी टळली

नागपूर,दि.19-  कळमना -पारडीला जोडणारा मेट्रो रेल्वेचा पुल रात्री अचानक कोसळला. सुट्टीचा दिवस असल्याने अनर्थ टळला. या अपघाताने दहशत माजली. 

या घटनेने नागपूरकर पुला खालून जाण्यास घाबरत आहेत. या बांधकामाचे भूमिपूजव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये केले होते. 450 कोटीच्या यापुलाचे काम 2016 मध्ये पुर्ण करावयाचे होते. ते 2021 ला पुर्ण झाले.…Read more

भाजपची सहल जिंकणार की कॉंग्रेसची आयात..!*

*भाजपची सहल जिंकणार की कॉंग्रेसची आयात..!* 

नागपूर,दि.9-  नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणूकीसाठी उद्या  10 डिसेंबर रोजी मतदान आहे. एकूण ५६० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान भाजप व कॉंग्रेस दोन्ही पक्षांनी विजयाचा दावा केला असला तरी भाजपची सहल जिंकणार की कॉंग्रेसची आयात हे मतमोजणीनंतर 14 डिसेंबर रोजीच कळेल.

 भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने डॉ.रवींद्र…Read more

काँग्रेस–राष्ट्रवादी सोबत आमचा परंपरागत संघर्ष - एकनाथ शिंदे

काँग्रेस–राष्ट्रवादी सोबत आमचा परंपरागत संघर्ष - एकनाथ शिंदे
आसाम,दि.26-एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहे. यातच उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत आहे. गुवाहाटी येथे असलेले एकनाथ शिंदे हे सध्या ट्विट करतच आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. शिंदे यांनी…Read more

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राजभवनात घेतल



मुंबई ,दि.30- शिवसेना बंडखोर  एकनाथ शिंदे यांनी आज राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.  उध्दव ठाकरे यांच्यावर आरोप करीत आमदारांचा एक गट शिवसेनेतून वेगळा झाला. या गटाने भाजपला पाठिंबा दिला. बंडखोर आमदार सूरत, गोवाहाटी, गोवा असा प्रवास करते…Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस      राजभवनात घेतली शपथ

मुंबई ,दि.30- शिवसेना बंडखोर  एकनाथ शिंदे यांनी आज राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.  उध्दव ठाकरे यांच्यावर आरोप करीत आमदारांचा एक गट शिवसेनेतून वेगळा झाला. या गटाने भाजपला पाठिंबा दिला.…Read more

मागास भागांच्या विकासाचा अजेंडा राबविणार-देवेंद्र फडणवीस


-नागपूर प्रेस क्लबमध्ये माध्यमांसोबत संवाद
नागपूर, दि. 05 : विदर्भ व मराठवाडा या मागास भागांच्या विकासाशिवाय राज्याचा सर्वांगीण विकास शक्य नसल्यामुळे मागास भागांच्या सर्वंकष विकासाचा अजेंडा राबविणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

नागपूर ‘प्रेस क्लबतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माध्यम संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी…Read more

*केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार* – एकनाथ श



नवी दिल्ली,दि. 10- राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्वाची भूमिका आहे.  केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने  महाराष्ट्राचा  सर्वतोपरी विकास  साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी राष्ट्रपतींसह  केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. याविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.…Read more