जिल्हा पशुसंवर्धन विभाग 'हाय अलर्ट ' वर,
नागपूर दि १३ : महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुरांवरील लंपी सदृश्य आजाराची लक्षणे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील दोन गावांमध्ये दिसून आली आहे. जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून पाच किलोमीटर परिसरात पशुपालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या आजारावर इलाज असून नागरिकांनी जनावरावर लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी, घाबरून जाऊ…
Read more