info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  05 Apr 2023

काहूर एक वादळाचे कांदबरीबाबत गौरव

काहूर एक वादळाचे कांदबरीबाबत
लेखकाचा प्रकाशनातर्फे गौरव

मुंबई, दि. 5- महाराष्ट्रातील अत्यंत ख्यातनाम व प्रतिष्ठित साहित्य प्रकाशन संस्था "राजहंस प्रकाशन पुणे" यांनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला दिलेली अप्रतिम "राजहंसी भेट" म्हणजे माझी कादंबरी "काहूर एका वादळाचे"

त्या निमीत्त राजहंस ने लिहीलेले सुंदर शुभेच्छा पत्र..

महाराष्ट्राचे माजी सा.न्या. मंत्री राजकुमार बडोले हे उत्तम कादंबरी लिहीतात हे महाराष्ट्राला माहीत नव्हते. (राजहंस प्रकाशन)


आपल्या या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा बद्दल अनेक अनेक आभार आणि धन्यवाद

-
राजकुमार बडोले
माजी मंत्री, सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य,
महाराष्ट्र राज्य

Rajhans Prakashan