info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  24 Mar 2023

बौध्द विहारांना बुध्द मूर्ती दान सोहळा आज दिक्षाभूमीवर


-उदघाटक माजी मंत्री राजकुमार बडोले 

नागपूर, दि.24-भारत-थाईलॅड बौध्द मैत्री संघ, बोधिमग्गो सेवा संस्था, भारतीय बौध्द महासभा आणि योगेश्वर बहुउद्देशिय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने थाई बुध्द प्रतिमा दान आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आहे. हा सोहळा दीक्षाभूमीवर उद्या 25 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता होईल.

कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले करतील. यावेळी प्रमुख पाहुणे विश्वशांती मास मीडिया परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रसित बूत्सिरी, थायलंड, अध्यक्षस्थानी दं बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे  राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील राहतील.याशिवाय बुध्दिष्ट असोशिएशन ऑफ थॉयलंडचे अध्यक्ष  डॉ.सुलेमास सुत्थिम्फात, डॉ.विसित चाईसुवान,परराष्ट्र मंत्रालयाचे सिनिल कुमार, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, तहसिलदार प्रशांत वाघमारे, लेप्ट.कर्मल तवीसाक,माईर्रयुन, प्रासेत मियानमंकुल, पिसामाई, विमोलरत,सथावोराबोध,सिरिपान आदी राहतील.  या माध्यमातून धम्मविचार सामान्य लोकांपर्यंत पोहचविणे आणि बुध्द धम्म पुर्नस्थापित करण्याचा प्रयत्न आहे.